नवीन सोडत प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आणि सोपी आहे. अर्जदारांना उत्पन्नाचा दाखला वा प्राप्तिकर विवरणपत्र हे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील सादर करावयाचे आहे. ...
म्हाडाला विकासकाकडून प्राप्त झालेल्या सदनिका यांचाही लॉटरीत समावेश आहे. या सदनिकांच्या किंमतीत सेवाशुल्क आकार, मालमत्ता कर, विद्युत देयके यांचा समावेश करण्यात आला नाही ...
Mumbai: म्हाडाच्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. २२ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणा - स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. ...
सदनिका विक्रीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम व अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येईल. ज्यामध्ये ‘म्हाडा’च्या बँक खात्याबाबतची माहिती नमूद करण्यात येईल. ...