एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंब्रा स्थानकात रेल्वे अपघातात जखमी झालेले वाशिंद सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत पाच जण मृत. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्... 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला अनुभव अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
Mhada, Latest Marathi News म्हाडा लॉटरी 2025 Read More
म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे. ...
म्हाडाकडे सुमारे १ लाख ७४ हजार ३३२ कामगार आणि वारसांनी नोंदणी केली असून, त्यांना घर देण्यासाठी किती वर्षे लागतील ? असा सवाल गिरणी कामगारांच्या वारसांनी केला आहे. ...
म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीत १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांपैकी अंतिमतः १ लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार असून, लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ...
मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी बांधवांसाठी १० लक्ष घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
सामान्यांचे स्वप्न होणार का पूर्ण... ...
अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी उचलले पाऊल ...
आ. नारायण कुचे आणि आमशा पडवीही इच्छुक ...