लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
म्हाडा लॉटरी : १६९ विजेत्या अर्जदारांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | MHADA Lottery : Extension of deadline for submission of acceptance letter to 169 winning applicants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लॉटरी : १६९ विजेत्या अर्जदारांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

या अर्जदारांकडून १ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्यास त्यांचा नकार ग्राह्य धरून प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती आज मंडळातर्फे कळविण्यात आली आहे.  ...

एकतर तुम्ही तरी बांधा, नाहीतर आम्ही इमारत ताब्यात घेऊ, पुनर्विकासासाठी मालक, बिल्डरांना ‘म्हाडा’ने सुनावले  - Marathi News | Either you build or we will take over the building, 'Mhada' told owners, builders for redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर तुम्ही तरी बांधा, नाहीतर आम्ही इमारत ताब्यात घेऊ, पुनर्विकासासाठी मालक, बिल्डरांना ‘म्हाडा’ने सुनावले 

मुंबईच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उपकरप्राप्त अशा धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती आहेत. ...

MHADA: कोंकण, पुणे, नागपूर, अमरावती मंडळातील गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरता येणार   - Marathi News | MHADA: Service fee can be paid online to the owners of MHADA: Konkan, Pune, Nagpur, Amravati Mandals. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा :कोकण, पुणे, नागपूर, अमरावती मंडळातील गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरता येणार  

MHADA Home News: म्हाडाच्या विविध वसाहतींमधील भाडेकरू/रहिवासी यांना सेवाशुल्क ऑनलाईन भरता यावे, याकरिता निर्मित ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सेवेचा शुभारंभ 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. ...

गिरणी कामगारांची लॉटरी, १२५ जणांना घराची चावी मिळणार - Marathi News | Mill workers' lottery, 125 will get house keys | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांची लॉटरी, १२५ जणांना घराची चावी मिळणार

२०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील ३०३८ पैकी ८५६ यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारस यांना आतापर्यंत तीन टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. ...

ऑक्टोबरमध्ये पुन्हा म्हाडा घरांसाठी संधी, पावणेपाच हजार घरांची निघणार लॉटरी - Marathi News | Opportunity for old houses again in October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्टोबरमध्ये पुन्हा म्हाडा घरांसाठी संधी, पावणेपाच हजार घरांची निघणार लॉटरी

आधीच्या लॉटरीतील १ लाख १६ हजार म्हाडा अर्जदारांची अनामत परत ...

आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार? - Marathi News | Even MLAs and ministers cannot afford Mhada houses Will the Union Minister of State buy a house worth seven and a half crores? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार?

भाजप आमदार नारायण कुचे यांनी घेतली माघार ...

आर्थिक गणित जुळेना! भाजपा आमदारानं म्हाडाचं घर परत केले; आता मंत्र्याला संधी? - Marathi News | BJP MLA Narayan Kuche is Surrender his MHADA's house who won in lottery; A chance for the minister now? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक गणित जुळेना! भाजपा आमदारानं म्हाडाचं घर परत केले; आता मंत्र्याला संधी?

मुंबईत माझे कुठेही घर नाही, माझे घर असावे हे स्वप्न होते. माझ्या पीएला आणि मित्राला सांगून मी म्हाडाचा अर्ज भरला होता असं आमदार म्हणाले. ...

६८ उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी नोटिस पाठवा; अतुल सावे यांचे निर्देश - Marathi News | 68 Send notices for redevelopment of cessable buildings; Directed by Atul Save | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६८ उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी नोटिस पाठवा; अतुल सावे यांचे निर्देश

मुंबई शहरात 'एलआयसी'च्या मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारती असून या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. ...