स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु प्रत्येकालाच ते परवडणारे नसते. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिक परवडणाऱ्या घरासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. ...
हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील मुंबईकरांना म्हाडामुळे घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. विरार-बोळींजमधील ३३०० घरे नुकतीच कोकण मंडळाच्या ताब्यात आली असून, या घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुरू आहे ...
म्हाडासमोरील अडचणी काही केल्या संपत नाहीत. उलट दिवसेंदिवस त्यात नवीन अडचणींची भर पडत आहे. गोरेगावमधील १८ एकर जागेमध्ये शहराच्या अगदी मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या जागेवरचा म्हाडाचा गृहप्रकल्प कंत्राटदार मिळत नसल्याने बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आह ...
पुनर्विकास, पुनर्वसन योजनेंतर्गत रहिवाशांना सातत्याने म्हाडा आणि एसआरएच्या पात्र आणि अपात्रतेच्या फेऱ्यात अडकावे लागते. हाती पुरेशी कागदपत्रे असतानाही रहिवाशांवर अन्याय होतो. ...
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकासात आता म्हाडा प्राधिकरणाने कारवाई केली आहे. या प्रकरणात म्हाडा प्राधिकरणाने पत्राचाळ पुनर्विकासाचा भूखंड गुरुवारी ताब्यात घेतला. म्हाडाच्या या कारवाईमुळे ‘गुरुआशिष’ विकासकाला दणका बसला असून, म्हाडा ...
म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली भक्ष्यस्थानी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हाडातील गृहनिर्माण प्रकल्पांची महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या फायली जळून खाक झाल्या असून, या फायलींमधील महत्त्वाची माहितीही यामुळे नष्ट झाल्याचे समोर आले आहे. ...