महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुणे, सातारा, सोलापूर आणि हिंगोली येथील प्रकल्पांत जमिनीची वास्तविक किंमत विचारात घेतली नाही; आणि बाजारभावाच्या आधारावर सदनिकांची विक्री किंमत निश्चित केली. परिणामी सदनिकांच्या वाटपात ८.८ कोट ...
सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाºया म्हाडाने नागरिकांना खुशखबर दिली आहे. म्हाडा येत्या ३१ मे रोजी तब्बल ५ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीचा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ३१ मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आ ...
आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हाडा प्रकल्प पूर्ण होऊनही मागणीअभावी अजून रिक्तच आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर व म्हाडाच्या सदनिकांचे दर यात फरक असून, खासगी व्यावसायिकांपेक्षा दर ...
ज्या लॉटरीची मुंबईकर आतुरतेने वाट बघत असतात, त्या म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उशीरच होणार आहे. त्यामुळे स्वस्तात घर घेण्यासाठी इच्छुक मुंंबईकरांना यंदाही स्वस्त घरासाठी वाटच पाहावी लागणार आहे. ...
म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल ३२ महिन्यांपूर्वी सोडत काढलेल्या मुलूंड गव्हाणपाडा येथील १८२ सदनिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. सरासरी २८ लाख ५० हजाराला हे घर पडणार असून त्याशिवाय नोंदणी मुद्रांक शुल्क व देखभाल खर्चाचा अतिरिक्त भुर्दंड सदनिकाधारका ...
एकीकडे राज्य सरकारने म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून मुंबई महानगरातील गरजूंना हक्काचे निवासस्थान मिळवून देण्याच्या घोषणांचा सपाटा लावला असताना तब्बल ३२ महिने म्हणजे जवळपास तीन वर्षांपूर्वी सोडत काढलेल्या घरांचा ताबा देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी म्हाड ...