लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एमजीएम परिसर

एमजीएम परिसर, मराठी बातम्या

Mgm campus, Latest Marathi News

जगभरातील सिनेमे आता मराठवाड्यात! ११ व्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर - Marathi News | Movies from around the world now in Marathwada! Dates of 11th Ajanta-Ellara International Film Festival- 2026 announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगभरातील सिनेमे आता मराठवाड्यात! ११ व्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर

मराठवाड्याच्या 'सिनेमा' प्रेमाला जागतिक व्यासपीठ! ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६; प्रेक्षकांना ५ दिवसांची मेजवानी. ...

“कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण ते क्षेत्र आपला पेशा बनवा; धंदा नव्हे”; नाना पाटेकरांचा सल्ला - Marathi News | “Work in any field, but make it your profession; not a business”; Nana Patekar's advice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :“कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण ते क्षेत्र आपला पेशा बनवा; धंदा नव्हे”; नाना पाटेकरांचा सल्ला

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा सल्ला; एमजीएममध्ये आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवास सुरुवात ...

टवाळखोरांना जेलची हवा! BMW बाईकवर येत मुलींना छेडणाऱ्यांची मस्ती पोलिसांनी उतरवली - Marathi News | Police arrested two yoingsters who harassed girls while riding BMW bikes in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टवाळखोरांना जेलची हवा! BMW बाईकवर येत मुलींना छेडणाऱ्यांची मस्ती पोलिसांनी उतरवली

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आवळल्या टवाळखोरांच्या मुसक्या, महागडी बीएमडब्ल्यू बाईकही जप्त करून आयटी ऍक्ट आणि विनयभंगासह १४ गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल ...

कैलासनगर ते एमजीएम रस्ता पुन्हा ऐरणीवर; रुंदीकरणात येणाऱ्या १३ मालमत्ताधारकांना नोटिसा - Marathi News | Kailasnagar to MGM road back on the agenda; Notices issued to 13 property owners seeking widening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कैलासनगर ते एमजीएम रस्ता पुन्हा ऐरणीवर; रुंदीकरणात येणाऱ्या १३ मालमत्ताधारकांना नोटिसा

जालना रोडला समांतर म्हणून लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता २० वर्षांपूर्वी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता ...

महात्मा गांधींना अनोखी आदरांजली; २५६५ जणांची एकाच वेळी सूतकताई, रेकॉर्डची झाली नोंद - Marathi News | Spinning of 2,565 people simultaneously at MGM University; Recorded in the Asia Book of Records | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महात्मा गांधींना अनोखी आदरांजली; २५६५ जणांची एकाच वेळी सूतकताई, रेकॉर्डची झाली नोंद

महात्मा गांधी जयंती विशेष : एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली, या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ...

एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या वतीने पिंप्री राजा येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा - Marathi News | Maharashtra Agriculture Day celebration at Pimpri Raja on behalf of MGM Nanasaheb Kadam Agricultural College | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या वतीने पिंप्री राजा येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छ.संभाजीनगर येथील ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव अंतर्गत स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालय पिंप्री राजा येथे १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषि दिनानिमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर - Marathi News | Society is confused in complex times, so who is the hero? This is a big embarrassment for directors: Javed Akhtar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर

संभ्रमित समाजासोबतच दिग्दर्शकही नायकाच्या शोधात; पद्मभूषण जावेद अख्तर यांचे प्रतिपादन ...

खिचडीचा रेकॉर्ड! २२ वस्तू, ६५०० किलोंची खिचडी अन् १४ हजार लोकांचे जेवण - Marathi News | Khichdi's record! 22 goods, 6500 kg of khichdi and food for 14 thousand people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खिचडीचा रेकॉर्ड! २२ वस्तू, ६५०० किलोंची खिचडी अन् १४ हजार लोकांचे जेवण

एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद : एमजीएमच्या विद्यार्थी आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम ...