अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ मार्गाच्या बांधकामाचा भाग कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव येथील आरे जंक्शन परिसरात घडली. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. ५० एकरांच्या प्रस्तावित डेपोसाठी माण येथील ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३च्या स्थानकांचे काम कट अँड कव्हर व न्यू आॅस्ट्रियन टनालिंग पद्धतीने केले जाणार आहे. या दोन्ही पद्धतीत जमिनीच्या २५-३० मीटर खाली खोदकाम करावे लागणार आहे ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पामुळे मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असल्याने बांधकामादरम्यान होणाºया समस्यांबरोबर थोडी तडजोड करावी. ...