बावीस किलोमीटर लांबीच्या मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) तीनही टप्प्यांकरिता तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...
एखाद्या ठिकाणी आग लागली तर अग्निशमन दलाला फायर इंजिन नेण्यासाठी समस्या होऊ नये, याकरिता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएआरसीएल) मेट्रोचे काम सुरू आहे, तिथे लावलेले बॅरिकेड्स हटवावेत, अशी विनंती अग्निशमन दलाने उच्च न्यायालयाला गुरुवारी केली. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केल्या जाणा-या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पासाठी टाटा रिलायन्स- सिमेन्स, आयएलएफएस आणि आयबीआर या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर-हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाच्या पूर्वपात्रता फेरीसाठी तीन कंपन्यांनी भरलेल्या निविदा पात्र ठरल्या असून अंतिम निविदेचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. ...
मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यानंतर मी एका व्यक्तीला हस्तमैथुन करताना पाहिले. माझ्याआधी दोन महिलांनी सुद्धा दोन महिलांनी हे दृश्य पाहिले व त्यांनी रेल्वे स्टेशनवरच्या सिक्युरिटीला माहिती दिली. ...
मेट्रो रेल्वे प्रकल्प तीनचा मोठा फटका मुंबई महापालिकेला बसला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या वर्षी सुरू झाल्यापासून तब्बल सात वेळा मुख्य जलवाहिनी फुटली आहे ...
कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणच्या मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरी भर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या मेट्रोची तीन स्थानकांसाठी जागा कुठून मिळणार आणि मेट्रो नेण्यासाठीही तेथे जागा कशी मिळणार असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थि ...