मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे. ...
मीरा-भार्इंदर शहरांर्गत नियोजित मेट्रो मार्गाच्या ९ स्थानकांना नावे सुचविण्याचे आवाहन महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना आवाहन केले असुन त्यावर आजच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ...
मुुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (एमएमआरसीएल) सोमवारी मेट्रो - ३ च्या पॅकेज - २ च्या कामांतर्गत आझाद मैदान येथून भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मुख्य सचिव सुमित मल्लिक ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, आता तर माहिम येथील नयानगरमध्ये भुयारी मार्गाचे खोदकामही सुरू आहे. ...
मेट्रो प्रकल्पासाठी उभारण्यात येणा-या स्थानकांची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली आहे. त्यानुसार मेट्रोचे पहिले स्थानक पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे होणार आहे. या स्थानकाजवळ नवीन फूट ओव्हर ब्रीज (एफओबी) तयार करण्यात येणार आहे. ...