दक्षिण मुंबईत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. या वास्तुंना कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो ३) या भुयारी मेट्रोच्या कामांचा त्रास होत आहे. भुयारी मार्गासाठीचे खोदकाम दक्षिण मुंंबईत जलद गतीने चालू आहे. या खोदकामासाठी अत्याधुनिक यंत्रे वापरली जात आहेत. ...
महामेट्रो कंपनीने मेट्रोच्या स्टेशनसाठी महापालिकेकडे एकूण १२ जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये वल्लभनगर येथील वाहनतळाची जागा स्टेशनसाठी देण्याचा प्रस्ताव आहे. भूसंपादनप्रक्रियेची तपासणी करून संबंधित जागा मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात येणार आ ...
‘स्वारगेट ते कात्रज’ अशा मेट्रो मार्गाचे कामही सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाबरोबरच सुरू होण्याची शक्यता आहे. महापालिकेने याबाबत महामेट्रोच्या अधिकाºयांशी चर्चा केली असून, त्यात प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मान्य झाले आहे. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विकासासोबतच मेट्रो प्रवाशांसाठी मो-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर ये-जा करण्यासाठी मो-बाईक सोईची ठरणार असून पर्यावरणपूरक राहील. ...
महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. प्रायोगिक तत्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात रविवारी दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बांधकामात उपयोगी येणाऱ्या मटेरियलच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यावर्षीच्या प्रारंभी ‘ब्यूरो व्हेरिटाज’ नावाने जामठा येथे विश्वस्तरीय प्रयोगशाळा सुरू करण्यात ...
मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले ...
मीरा-भार्इंदर शहरांतर्गत नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपाच्या बहुमताने निश्चित करण्यात आल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले. ...