पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले... ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ कि.मी. लांबीच्या व सुमारे ८ हजार ३१३ कोटी किमतीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.या प्रकल्पामुळे हिंजवडी येथील आयटी पार्क ...
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील पीएमआरडीएचा दुसरा मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. ...
: मेट्रो रेल्वे स्थानकाला आगळेवेगळे रूप देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. त्याअंतर्गत खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर राहणार आहे. ...
शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग त्यावरील अन्य वाहतूक सुविधांना जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो कंपनीच्या वतीने केला जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांची मदत घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्थानकांमध्येही पुणे शहराचे वैशिष्ट्य ...
नागपूर मेट्रोच्या व्हायाडक्ट सेगमेंटच्या कामासाठी २२ महिन्यांचा कालावधी लागला होता, तेच पुणे मेट्रोचे काम १२ महिन्यांत पूर्ण झाले आहे. नागपूरमधील कामाच्या अनुभवामुळे पुण्यातील कामे वेगाने पुढे सरकत असल्याची माहिती महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित य ...