ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. ...
कुलाबा ते सिप्झ या मेट्रो ३च्या कामाने आता वेग पकडला असून, येथे नयानगरसह एकूण २०० मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासह गिरगावातील मेट्रो स्टेशनच्या कामाची पाहणी एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली, त्या वेळी त्यांनी ही म ...
शहरात दापोडी ते पिंपरी या साडेसात किलोमीटरवर काम सुरू आहे. महापालिकेच्या ताब्यातील मुख्यलयाच्या प्रवेशद्वाराजवळील, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाण पूल, पालिका भवनासमोरील वाहनतळाची, त्याच्या बाजूची, मोरवाडी चौकातील आणि फुगेवाडी जकात नाका या जागांची ...
ठाणे महापालिकेचा बुहर्चचीत असलेला अंतर्गत मेट्रोचा फिजीबीलीट अहवाल अवघ्या तीन महिन्यात पालिकेच्या हाती पडणार आहे. या अहवालानुसार अंतर्गत मेट्रो किफायतशीर आहे अथवा नाही, याची माहिती कळणार आहे. ...
मुठेच्या पात्रात बहुचर्चित पुणे मेट्रोचे १६ ते २२ मीटर उंचीचे तब्बल ५९ खांब असणार आहेत. ते नदीला समांतर असे असतील. हे काम करताना पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यात येत असून त्यासाठीच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. ...
कचरा डेपो येथील मेट्रो स्थानकाच्या जागेवर न करता महापालिकेचा शिवसृष्टी प्रकल्प त्यापुढेच असणा-या बीडीपीच्या (जैवविविध उद्यान-टेकडी) जागेवर करण्याबाबत मेट्रोनेच प्रस्ताव ठेवल्याचे समजते. त्यासाठी वनाझपर्यंतचा मेट्रो मार्ग पुढे चांदणी चौकापर्यंत नेण्या ...
बहुुचर्चित ‘स्वारगेट ते कात्रज’ या नियोजित मेट्रो मार्गासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करण्या- साठीचा खर्च महापालिकेने करण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनी लगेचच तसे पत्रही महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे ...
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले... ...