शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रोचा बाणेर बालेवाडी मार्ग बाणेर बालेवाडी गावच्या हद्दीतून तसेच रस्त्यांजवळून जातो. या मार्गातील बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर ते बालेवाडी फाटा हा रस्ता फक्त २४ किलोमीटरचा आहे. ...
मेट्रो प्रकल्पाला काहीशे कोटी रूपयांचे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध करून देणाऱ्या परदेशी वित्तीय संस्थांनी या कामाच्या प्रगतीची संयुक्त पाहणी केली. कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त केले. ...
पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. ...
महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, सामाजिक संस्था, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे. पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉर्पोर ...
पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉपोर्रेशनला सांगितले आहे. ...
प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्याची अनुभूती येते, समाधान वाटते, एवढ्या कमी वेळात मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दात मुंबई भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी समाधान व ...