महापालिकेने प्रस्तावित केलेली शिवसृष्टीसाठीची खास सभा मंगळवारी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. वारंवार असेच करत असल्यामुळे या विषयाचा पाठपुरावा करणाºया नगरसेवक दीपक मानकर यांनी मेट्रोचे काम बंद तसेच उपोषण करण्याचा इशारा दिला. ...
पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी चौक ते वनाझ या भागात मेट्रोचे काम वेग घेत आहे व त्यामुळे येथे रोजच मोठी वाहतूककोंडी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन आज वाहतूक अधिकारी, स्थायी समिती अध्यक्ष व भाजपाच्या कार्यकर्त्यांन ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ अर्थात व्यावसायिक रन मार्चमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.खापरी मेट्रो स्टेशन आणि डबलडेकर पुलाच्या ...
नगर विभागाच्या अधिसूचनेनुसार २०१० मध्ये नासुप्रला नागपूर महानगर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले. नासुप्रने महानगर क्षेत्राचा विकास आराखडा (मेट्रो रिजन)तयार करण्यासाठी मे. हॉलक्रो कन्सलटिंग इंडिया प्रा.लि. यांच्याशी करार ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य वेगात सुरू असून, शेवटच्या माणसापर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर मेट्रो ईएमव्ही (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप आॅटोमेटिक फेअर ...
‘आज दुख, कला का सुख’ अशी सांत्वना देत नागपूर ‘आपली मेट्रो’ जनतेचे धाडस वाढवीत आहे. परंतु सातत्याने होत असलेल्या वाहतुकीच्या जाममुळे लोकांचे धैर्य आता खचायला लागले आहे. ...
रस्तारुंदीकरणाला नागरिकांचा वाढता विरोध होत असल्याने हिंजवडी ते शिवाजीनगर येथून जाणा-या प्रस्तावित मेट्रोचा बाणेर बालेवाडीमधून जाणारा मार्ग बदलण्यात यावा ...