नद्यांचे पाणी ज्या वेगाने वाहते, त्याच वेगाने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. विशेषत: मेट्रोचे भुयार खणण्याकरिता जी यंत्रे म्हणजेच, ज्या टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) वापरण्यात येत आहेत, त्या यंत्रांना मुंबई मेट्रो रेल क ...
मेट्रोचे काम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करून तेथील अभियंत्यासह तिघांना चार आरोपींनी मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. ...
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. ...
मेट्रो रेल्वेचा मार्ग अंबाझरी तलावाच्या सुरक्षा भिंतीला लागून जात आहे. त्यामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका होऊ शकतो असे धरण सुरक्षा संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...
नागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ...
पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र शासनाने तत्त्वता मान्यता दिली आहे. त्यानंतरही राज्य शासनाकडून या निर्णयासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आम्हाला टोपी नको, निगडीपर्यंत मेट्रो हवी, अशी मागणी करीत सिटीझन फोरमच्या वतीने एकदिवसीय लाक ...
वर्धा रोडवरून जाताना मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे सहज लक्ष जाते. या बांधकामाचे निरीक्षण करीत असतानाच मेट्रोचा निर्माणाधीन डेबल डेकर पूल दृष्टीस पडतो. असा पूल शहरात पहिल्यांदाच बांधला जात आहे. ...