नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. ...
मेट्रो रुळाच्या कठड्यावर ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे धावताना आजूबाजूची घरे, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ही केंद्रीय संस्था या सर्व बाबींचा दोन महिन्यांत अभ्यास करून ...
मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दी ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा घेत हे काम समाधानकारक आहे; आणि हे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार आणि ‘मेट्रोमॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केला. मरोळ नाका ये ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या कामासाठी शहरात कुठे ना कुठे तरी खोदकाम केले आहे. या कामासाठी बेसुमार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने भविष्यात मुंबई थोडीतरी शिल्लक राहील का, की मुंबईत केवळ मेट्रो-३च उरेल, असा टोला ...
कस्तूरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल्वे स्टेशनला देताना मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने कस्तूरचंद पार्कची देखभाल दुरु स्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, देखभाल करण्यास मेट्रो रेल्वे कापोर्रेशनने असमर्थता दर्शविली आहे. त्य ...
मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्ष ...
मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...