मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ...
सध्या बंद असलेली मोनोरेल मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मोनोरेलला अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नाही. ...
पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र शासनाकडून आत्तापर्यंत सातवेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून सुमारे तेराशे कोटी रुपयांचा निधी मिळावा या उद्देशाने पीएमआरडीए कडून प्रयत्न केल ...
मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो काय अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर राज्य सरकार, महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांना ५ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण् ...
नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार असताना आता नागपूरहून बुटीबोरी, वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक व भंडारा या शहरांपर्यंत ‘लोकल मेट्रो रेल्वे’ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे. ...
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली असली, तरी केंद्र शासनाकडे सादर केलेल्या मेट्रोच्या प्रस्तावात वारंवार त्रुटी दाखविल्या जात आहेत ...