‘आयटीयन्स’ची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान ‘मेट्रो’ मार्ग प्रस्तावित करण्यात आला. मात्र तरीही ‘आयटीयन्स’ना मेट्रो लाभकारी ठरणार नसल्याचे चित्र समोर आले आहे. ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे. ...
राज्याच्या अर्थसंकल्पातून पुण्यासाठी फार मोठा फायदा दिसत नसला तरी दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मात्र तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ४५ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील ८ स्मार्ट सिटीसाठी १ हजार ३०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत; मात्र त्याचे वर्ग ...
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी राज्य सरकारने विकास आराखडा २०३४च्या मसुद्यामध्ये बदल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व आरेमधील रहिवाशांनी गुरुवारी न्यायालयाला दिली. यापूर्वी हिरवा पट्टा म्हणून राखीव असलेले आरे आता कारशेडसाठी राखीव असल्याचे मसुद्यात दाखवि ...
सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकीकडे मोठ्या प्रमाणात महामेट्रो विजेची बचत करीत असताना आता महामेट्रोेने वीज बचतीकरिता मोलाचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणजे विजेची बचत करणारे ‘हाय व्हॉल्यूम लो-स्पीड’ (एचव्हीएलएस) पंखे सुरुवातीला महामेट्रोच्या खापरी, न् ...
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पास केंद्राकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी दोन महिन्यांत या प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील निविदा प्रक ...
ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाºया अंतर्गत मेट्रो तसेच पीआरटीएस (पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम) प्रकल्पाच्या मार्गिकेबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. ...
मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर गड्डीगोदाम चौक ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ४.५ कि़मी. लांबीचा डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावर गड्डीगोदाम चौकापुढे रेल्वेचा पूल आडवा गेल्यामुळे त्यावर बांधण्यात येणारा डबल डेकर पूल ट्रिपल डेकरसारखा द ...