मेट्रो-३चे कारशेड आरेमध्ये बांधल्यास पर्यावरणासंबंधी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करूनच राज्य सरकारने या ठिकाणी कारशेड बांधण्याची परवानगी दिली आहे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोेरेशन (एमएमआरसी)ने न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी महापौरांची बैठक महापौर दालनात झाली. विकास प्रकल्पांना माजी महापौर यांची नावे द्यावीत. जुन्या कोनशिला बदलण्यात याव्यात. पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या मेट्रोला पुणे मेट्रो असे नाव आहे, याबाबत शहरावर अन्याय झाला आहे. पिंपरी- ...
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने मंगळवारी मेट्रो रेल्वेचे खवा मार्केटमधील दुर्गा माता मंदिर परिसरातील काम थांबविण्यास नकार दिला. तसेच, दुर्गा माता मंदिर ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज खारीज केला. ...
मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग तयार करताना खोदण्यात येणाºया खडकाची फरशी तयार करून ती मेट्रो स्थानकांच्या जमीन व भिंतींसाठी वापरण्यात येणार आहे. खोदकामातून निघणाºया नैसर्गिक संपदेचा असा वापर करून रिसायकलिंग करण्याचा मेट्रोचा हा प्रयत्न ...
मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी याप्रकरणात दाखल केलेल्या उत्तरास ...
मुंबईत भविष्यात सुमारे 65 लाख प्रवाशांना ने-आण करणा-या मेट्रोच्या कामांना वेग आला असून प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रोचे दळणवळण सुरक्षीत व्हावे म्हणून मेट्रोचे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष ...