नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोब ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक नंदनवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे. ...
कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलता ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अ ...
शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक् ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत बाराशे मीटर भुयार खणण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली. ...
शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहेत. दरम्यान लहान मोठे अपघात घडत असतात. काही अपघातात लोकांना जीवही गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. असाच एक अपघात शनिवारी पहाटे ५ वाजता सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकात घडला. ...