मेट्रो-३ च्या पॅकेज १चे सूर्या-१ व पॅकेज-३चे तानसा-१ या टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरविण्याच्या प्रक्रियेस गुरुवारी मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनद्वारे सुरुवात करण्यात आली. ...
मेट्रोचे जाळे मुंबईत सर्वदूर पसणार आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मेट्रो १ प्रकल्पानंतर मेट्रो मार्ग - २ अ, ब, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० चे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अजेंड्यावर आहे. ...
मेट्रो-३ प्रकल्प नागरिकांच्या हिताचा असल्याचा दावा सरकार करत असले तरी या प्रकल्पामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर शहरात पाणी साचणे, वीज जाणे असे अनेक प्रकार घडत आहेत. ...
कृषी महाविद्यालयाच्या जागेवर होणाऱ्या मेट्रो डेपोच्या कामापूर्वी तेथील वृक्षांच्या विनापरवाना स्थलांतराची समस्या लवकरच सुटेल, अशी ग्वाही महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आली. ...
मेट्रो स्वतंत्र बोगद्यांमधून धावणार असली तरी भुयारातील स्थानकांमध्ये त्यांच्यातील अंतर कमी होऊन त्या एकत्र असतील व स्थानकाचा फलाट संपला की पुन्हा वेगळ्या होतील. ...
ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यासाठी महामेट्रो नागपूर पूर्णपणे सज्ज झाली आहे. यासाठी महामेट्रो नागपूरने तयार केलेला विस्तारित अहवाल (डीपीआर- डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मंज ...
राज्य शासनाने महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाऊन प्लानिंग कायदा-१९६६ नुसार एक परिपत्रक काढून महामेट्रो नागपूरला स्पेशल प्लानिंग अॅथोरिटीचा दर्जा दिला आहे. ...