पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे. ...
महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्ग ...
कामठी महामार्गावर ट्रक, कंटेनर आणि इतर ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला उत्तम पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रिच-२ च्या कार्याला सुरुवात झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पिलर उभारण्यात आले आहेत. आता त्यावर सेगमेंट बसविण्याचे कार्य सुरू आह ...
वटपौर्णिमेनिमित्त महामेट्रोने बुधवारी एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत फक्त महिलांकरिता जॉय राईडचे आयोजन केले. नागपुरातील विविध खासगी संस्था तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. काही पारंपरिक वेशभूषेत आणि फेटा लावून तर ...
नागपूर मेट्रोतर्फे राबविल्या जाणाऱ्या जॉय राईड संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव लोकप्रतिनिधींनी घ्यावा म्हणून शनिवारी खास लोकप्रतिनिधींकरिता ‘सेरिमोनियल राईड’चे आयोजन करण्यात आले होते. ...
वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे. ...