दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला. ...
माहिती केंद्रासाठी जागेच्या शोधात असलेल्या महामेट्रोला अखेर महापालिकेने छत्रपती संभाजी उद्यानात जागा दिली आहे. १५ आॅगस्टला हे माहिती केंद्र सुरू होईल. ...
मॉस्कोच्या मेट्रोने म्हणा किंवा त्यांच्याकडील बस, मोनोरेल, ट्राम आणि लोकलने फिरताना तेथील जनतेची होणारी सोय एकदम डोळ्यात भरते. मेट्रोची एकूण लांबी ४०० किमी, २४५ स्टेशन, त्यापैकी ८७ जवजवळ शंभर मीटर खोलीची, ११५ मध्यम खोलीची आणि उर्वरित जमिनीलगत आणि जमि ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे चौथे एअरपोर्ट स्टेशन अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार आहे. स्टेशनचे कॉनकोर्स तयार असून प्लॅटफॉर्मच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. ...
नागपूरकरांना वेळेत कार्य पूर्ण करण्याचा परिचय देणाऱ्या नागपूर मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या टप्प्यात महामेट्रो नागपूरने वर्धा मार्गावरील मेट्रो रिच-१ कॉरिडोरमध्ये एटग्रेड सेक्शनवर मेट्रो ट्रॅकचे कार्य पूर्ण करून आता एलिव्हेटेड सेक्श ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गतचे विकास कार्य निश्चित वेळेत पूर्ण होत आहे. याच शृंखलेत मुंजे चौक ते लोकमान्यनगरपर्यंत रिच-३ चे काम वेगात पूर्ण करण्यात येत असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०१९ पर्यंत ट्रायल रन सुरू होणार असल्या ...
दक्षिण मुंबईत आधीच आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे भर पडणार नाही, अशी माहिती मेट्रो रेल कॉर्पोशन लि. (एमएमआरसीएल)ने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...