रविवारची सकाळ नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनींच्या उत्साही-आनंदी आवाजाचा गलका सुरू होता. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद पाहून मेट्रो स्टेशनवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ...
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी रस्ते खोदल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा होत असतात. मात्र या खोदकामामुळे वेगळाच धोका महापालिकेच्या समोर उभा राहिला आहे. ...
जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट व शहरात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम बघता महामेट्रो नागपूरतर्फे ‘हिट अॅक्शन प्लॅन’ची अंमलबजवणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना दु ...
शहराचा इतिहास, निष्कर्ष आणि नाेंदी यांचा अभ्यास केल्यानंंतर हे भुयार बुजवता येऊ शकते असा अहवाल पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु जेथे भुयार सापडले त्या ठिकाणीच काही अंतरावर भुयाराची प्रतिकृती बनविण्यास सांगण्यात आले आहे. ...
मेट्रो रेल्वे प्रकल्पातील काँक्रिट मिक्सरच्या वाहनाने एका मजुराचा मृत्यू झाला. या अपघातात इतर चार मजूर थोडक्यात बचावले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे प्रकल्पाशी संंबंधित मजूर हादरले आहेत. ...
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो -तीन मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या मार्गिकेतील एमआयडीसी स्थानकाच्या भुयारीकरणाचे ... ...