महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्ग रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगर या ५.५ कि़मी.च्या मेट्रो मार्गावर महामेट्रोतर्फे मेट्रोची ट्रायल रन गुरुवारी घेण्यात आली. अनेक चाचण्यानंतर या मार्गावर दोन महिन्यातच व्यावसायिक रन सुरू होणार असल्याच ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३ किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचे काम दिवसागणिक गती पकडत असून, आतापर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्टील, काँक्रिट आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने बऱ्यापैकी कामाचा आवाका घेतला केला आहे. ...
मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गावरील बांधकाम वेगात पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावर रिच-१ मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावर रिच-३ येथे लवकरच सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. शिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यानच्या मार्गावर कामाने वेग ...
वर्धा रोडवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक ३५ चे विद्रुपीकरण करीत त्यावर लेखन केल्याबद्दल महामेट्रोतर्फे अनोळख्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
रेल्वे मार्गिका न जोडलेल्या भागांना मेट्रो-३ मार्गिकेद्वारे जोडण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. मात्र या मार्गिकेमध्ये काही झाडे बाधित होणार आहेत. तसेच आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठीही झाडे तोडावी लागणार आहेत. ...
ठाण्यात बांधण्यात येणारी मेट्रो-४ ही उन्नत असून यामुळे वाहतूककोंडी सुटणार कशी असा सवाल करून ती उन्नत नको तर भूमिगत करावी, अशी मागणी ठाणे नागरिक प्रतिष्ठानने सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...