लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

टायरबेस्ड मेट्रोचे भविष्यवेधी स्वप्न ! - Marathi News | Article on Future dream of tirebased metro in Nashik | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टायरबेस्ड मेट्रोचे भविष्यवेधी स्वप्न !

मुंबई-पुण्यासोबतच ‘गोल्डन ट्रँगल’मध्ये नाशिकला जोडले जात असल्याने, या शहराच्या विकासाचा वेग वाढला आहे. ...

मेट्रो प्रकल्पाच्या पिलरचे जिओग्राफिकल टॅगिंग - Marathi News | Geographical tagging of the Pillar of Metro project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो प्रकल्पाच्या पिलरचे जिओग्राफिकल टॅगिंग

मेट्रो रेल्वेच्या संपूर्ण कामावर देखरेखीसाठी ५ डी-बीमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रोच्या मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचे डिझाईन याद्वारे तयार करण्यात आले आहे. बिलांचा हिशेबही बीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे. ...

वडाळा ते सीएसएमटी मेट्रो रेल्वे धावणार - Marathi News |  It will run CSMT metro rail from Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळा ते सीएसएमटी मेट्रो रेल्वे धावणार

याचा फायदा मुख्यत्वाने मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होईल. ...

Mumbai Metro: १९ हजार कोटी रुपयांचे तीन नवे मेट्रो प्रकल्प मंजूर - Marathi News | Three new metro projects worth Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro: १९ हजार कोटी रुपयांचे तीन नवे मेट्रो प्रकल्प मंजूर

कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे ...

महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के - Marathi News | Mahametro: Viaduct work in Rich-2 at 55 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के

सीताबर्डी-हिंगणा मार्गावर (रिच-३) लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रो मार्गावर कामाने वेग घेतला असून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सात स्टेशन राहतील. ...

नाशकात साकारणार पहिली टायर बेस्ड मेट्रोसेवा - Marathi News |  The first tire-based metro service to be destroyed in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात साकारणार पहिली टायर बेस्ड मेट्रोसेवा

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महामेट्रोच्या वतीने एलिव्हटेड कॉरिडॉरवर टायर बेस मेट्रो बस प्रकल्प साकारणार असून, देशात प्रथमच या स्वरूपाची सेवा कार्यान्वित करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. ...

मेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार   - Marathi News | Metro bus service will start, in the country's first project Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार  

एलिव्हटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून देशात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच असणार आहे. ...

रेल्वेने न जोडलेली ठिकाणे मेट्रो-३ मार्फत जोडली जातील - Marathi News | The un-connected places will be connected by Metro 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने न जोडलेली ठिकाणे मेट्रो-३ मार्फत जोडली जातील

संडे स्पेशल मुलाखत; विवेक सहाय, माजी अध्यक्ष, रेल्वे बोर्ड ...