आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली. ...
शासनाच्या महामेट्रो अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेला तब्बल १०२ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने त्याबाबत महापालिकेत नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतर्गत वर्धा रोडवरील निर्माणाधीन छत्रपती मेट्रो स्टेशनच्या साईटवर १० ते १५ किलो वजनी आणि ८-९ फूट लांब लोखंडी रॉड अचानक खाली पडला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यात वाहनचालक व रस्त्याने ये-जा करणारे थोडक्यात बचावले. ...