उपराजधानीतील सव्वातीन किलोमीटर लांबीच्या या डबलडेकर ब्रिजच्या निर्माण कार्यास एप्रिल २०१७ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, तीन वर्षे होऊनही निर्माण कार्य पूर्ण झालेले नाही. ...
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी फक्त १५ टक्के जणांनी जिम आणि स्वीमिंग पूलचा वापर करू, असे मत नोंदविले आहे. ८५ टक्के लोकांना तिथेही जाण्याची भीती वाटते ...
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत. जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. ...
मेट्रो मार्ग-२ अमध्ये सिसर क्रॉसओव्हर निश्चित केलेल्या जागी जुलैपर्यंत लावण्यात येईल, आणि चारकोप आगारातील निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरवलेले मेट्रोचे डबे हे स्टॅबलिंग लाइनच्या मदतीने हलवले जातील. ...