संजय कुमार हेच याच नऊ सदस्यीय समितीचे अध्यक्ष होते. मेट्रो-३ साठीचे कारशेड (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) आणि मेट्रो ६ चे कारशेड (स्वामी समर्थनगर-विक्रोळी) हे आरेमध्ये नव्हे तर कांजूरमार्ग येथेच उभारणे उचित ठरेल असे समितीने म्हटले आहे. ...
Gambling in Nagpur Metro प्रवाशांना सेवा देण्यासाठी नागपुरात सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये बुधवारी सायंकाळी गंभीर प्रकार घडला. वाढदिवसासाठी बुक केलेल्या मेट्रो रेल्वेच्या कोचमध्ये धांगडधिंगा आणि पैशांची उधळण करण्यात आली. त्यामुळे मेट्रो र ...
बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...
Mumbai Metro : या मेट्रोचे सर्व कोच एसी आहेत. त्यात ऑटोमॅटीक (स्वयंचलित) दरवाजे आहेत. पॅसेंजर अनाऊंसमेंट आणि पॅसेंजर इन्फर्मेशन व्यवस्था कार्यरत आहे. ...
आगामी मेट्रो चाचण्यांची तयारी करण्यासाठी मेट्रोची टीम परिश्रमपूर्वक काम करीत आहे. एमएमओपीएल बरोबरच्या प्रशिक्षण सत्रात टीम मेट्रो परिचालनाचे विविध तंत्र शिकत आहेत. मेट्रो चाचण्यांसाठी सर्व यंत्रणा आदर्शपणे कार्य करत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी टीम व ...