लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

खासदार-आमदारांनी मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाची पाहणी करून घेतला आढावा - Marathi News | MPs and MLAs inspected the work of Mira Bhayander Metro | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार-आमदारांनी मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाची पाहणी करून घेतला आढावा

बुधवारी झालेल्या पाहाणी दौऱ्याच्यावेळी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, पालिका आयुक्त दिलीप ढोले, एम.एम.आर.डी.ए., मेट्रो , महामार्ग प्राधिकरण, अदानी इलेक्ट्रिक, महापालिका आदींचे अधिकारी तसेच नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.  ...

Mumbai Metro: मुंबईकरांना मिळणार नववर्षाचं गिफ्ट?; BMC निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ‘वेगवान’ खेळी - Marathi News | Mumbai Metro's Red Line 7 & Yellow Line 2 A will be operational in 3 5 months MMRDA announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना नववर्षाचं गिफ्ट?; BMC निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ‘वेगवान’ खेळी

मुंबई मेट्रो ७ म्हणजे रेडलाइन आणि मेट्रो २ ए येलो लाइनचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे ...

Pune Metro साठी १० पदांवर ९६ जागा भरणार; उमेदवारांनी Online अर्ज करावा - Marathi News | 96 seats to be filled in 10 posts for Pune Metro Candidates apply online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro साठी १० पदांवर ९६ जागा भरणार; उमेदवारांनी Online अर्ज करावा

वरिष्ठ पदांपासून ते इतर सर्व पदांसाठी २५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार देण्यात येणार ...

हिंजवडी ते शिवाजीनगर Pune Metro कामाचा शुभारंभ नवरात्रीच्या मुहूर्तावर होणार - Marathi News | Hinjewadi to Shivajinagar Metro work in Pune will be launched on the occasion of Navratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी ते शिवाजीनगर Pune Metro कामाचा शुभारंभ नवरात्रीच्या मुहूर्तावर होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला भूसंपादनाचा ऑनलाईन आढावा ...

शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला समांतर अशी मेट्रोही होणार - Marathi News | There will also be a metro parallel to the sewri nhava sheva sea link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला समांतर अशी मेट्रोही होणार

शिवडी ते न्हावा-शेवा या सी-लिंक मार्गाला समांतर अशी मेट्रो मार्गिका बांधण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार आहे. ...

दिल्ली मेट्रोचे जाळे झाले ३९२ कि.मी.चे; ढासा बस स्टॅण्ड-नजफगड विभागातील ५० गावे मेट्रोला जोडली - Marathi News | The Delhi Metro network is 392 km long; Connected 50 villages in Dhasa bus stand-Najafgad division to Metro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मेट्रोचे जाळे झाले ३९२ कि.मी.चे; ढासा बस स्टॅण्ड-नजफगड विभागातील ५० गावे मेट्रोला जोडली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रे मार्गावर नजफगड ते ढासा बस स्टँड मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो परिचालनास हिरवा झेंडा दाखवला. ...

नागपुरात महामेट्रोत पदभरती घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक - Marathi News | Youth Congress aggressive against Mahametro recruitment scam in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महामेट्रोत पदभरती घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक

Nagpur News नागपूर मेट्रोमध्ये पदभरती करताना एस.सी., एस.टी, ओबीसींचे आरक्षण डावलून खुल्या संवर्गातून अधिकची पदभरती करण्यात आली, असा आरोप करीत प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी महामेट्रो कार्यालयाला घेराव घातला. ...

पुण्यात संभाजी पुलावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो पुलाचं काम थांबवणार; महापौरांचा आदेश, काय आहे कारण... - Marathi News | Metro bridge to be constructed on Sambhaji bridge will be stopped; Mayor's order, what is the reason ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संभाजी पुलावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो पुलाचं काम थांबवणार; महापौरांचा आदेश, काय आहे कारण...

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भव्य दिव्य रथांना, संभाजी पुलावर उभारण्यात येणारा मेट्रो पुल अडथळा ठरणार आहे. ...