लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

'पुण्याचे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | shashikant limaye passed away known as metroman of Pune dies of heart attack in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्याचे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती... ...

Pune Metro: पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies after falling from 50 feet height while working on Metro car shed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रो कारशेडचे काम सुरु होते ...

Nagpur Metro : एक हजार कोटींनी वाढली नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची गुंतवणूक - Marathi News | The cost of the Nagpur Metro Railway project has increased by Rs 1,000 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Metro : एक हजार कोटींनी वाढली नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची गुंतवणूक

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक ८,६८० कोटी रुपये असल्याचे विस्तृत प्रकल्प अहवालात नमूद आहे. आता गुंतवणुकीत १२ टक्क्यांची वाढ होऊन एकूण गुंतवणूक ९७२० कोटींवर गेल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

मेट्रोमधील गर्दीचा गैरफायदा घेत तरुणीचा विनयभंग; CCTV च्या मदतीनं नराधमाला अशी केली अटक - Marathi News | A Young Guy Arrested For Misbehaving With Woman In Delhi Metro | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेट्रोमधील गर्दीचा गैरफायदा घेत तरुणीचा विनयभंग; CCTV च्या मदतीनं नराधमाला अशी केली अटक

ब्लूलाईन मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत मुलीचा विनयभंग आणि गैरकृत्य केल्याप्रकरणी मेट्रो पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

घाटकोपर-वर्साेवा मेट्रोच्या ई-तिकीट सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद - Marathi News | Passenger not response to e-ticket service of Ghatkopar-Varsova Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर-वर्साेवा मेट्रोच्या ई-तिकीट सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

दैनंदिन विक्री १० टक्क्यांहून कमी; पेपर तिकिटाकडे कल अधिक ...

मीरा-भाईंदर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिवसेनेला धक्का; मेट्रो कारशेडची पुन्हा होणार सुनावणी - Marathi News | mira bhayandar district collector office pushes shiv sena metro car shed hearing to be held again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिवसेनेला धक्का; मेट्रो कारशेडची पुन्हा होणार सुनावणी

आमच्यामुळे सुनावणी रद्द झाल्याचा गवगवा करणाऱ्या शिवसेनेला धक्का मानला जात आहे. ...

मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून तरुणीनं मारली उडी, CISF आणि पोलिसांनी असे वाचवले प्राण! - Marathi News | suicide attempt at delhi akshardham metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून तरुणीनं मारली उडी, CISF आणि पोलिसांनी असे वाचवले प्राण!

दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून एका तरुणीनं उडी मारल्याचा प्रकार घडला. ...

Pune Metro: डेक्कन, संभाजी उद्यान स्थानकात येण्यासाठी फूट ओव्हरब्रिज अन् रिव्हर साईड ब्रिज - Marathi News | Pune Metro Foot Overbridge and Riverside Bridge to reach Deccan Sambhaji Udyan Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: डेक्कन, संभाजी उद्यान स्थानकात येण्यासाठी फूट ओव्हरब्रिज अन् रिव्हर साईड ब्रिज

नारायण पेठेतूनही नदीपात्रावरून थेट छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात येण्यासाठी फूट ओव्हरब्रिज असेल. नदीपात्रामध्ये मेट्रोच्या खांबाचा आधार घेत रिव्हर साईड ब्रिज बांधण्यात येणार आहे. ...