मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. आता हेच व्हॉट्सॲप हॅक होण्यास सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेकांचे WhatsApp हॅक झाल्याच्या बातम्या कालपासून समोर येत आहेत. ...
WhatsAPP Hacked Cases: या सायबर हल्ल्यात जवळपास ९० लोक जाळ्यात अडकल्याचे मेटाने सांगितले आहे. त्यात पत्रकार आणि अनेक मोठे व्यक्ती यांचा समावेश आहे. ...
WhatsApp वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन अपडेट आणत असते. आताही कंपनीने एक भन्नाट अपडेट आणले आहे, आता तुम्हाला WhatsApp वर इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार आहेत. ...
‘फॅक्ट चेकर्स’ना सुट्टी देऊन मेटा आता ‘कम्युनिटी नोट् स’ ही व्यवस्था आणणार आहे. पण, ‘सत्य-असत्याशी कोणा करावे ग्वाही?’ - हा प्रश्न कोण कसा सोडवणार? ...