मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Meta Supercomputer RSC: Facebook ची पॅरेंट कंपनी Meta एक एआय सुपरकंप्यूटर बनवत आहे, ज्याचं नाव नाव RSC (Research SuperCluster) आहे. 2022 च्या उत्तरार्धात याची निर्मिती पूर्ण होईल. ...
तामिळनाडूतील दिनेश एसपी आणि नागानंदिनी यांच्या लग्नापेक्षाही त्यांच्या होणाऱ्या रिसेप्शनची चर्चा देशभरात होतेय. मेटाव्हर्सच्या थ्रीडी डिजिटल व्यासपिठावर दिनेश आणि नागानंदिनी यांचं रिसेप्शन होणार आहे. हे रिसेप्शन म्हणजे मेटाव्हर्सवर भारतातील होणा ...
Tamil Nadu Metaverse wedding: कोरोनामुळे लग्नसमारंभावर निर्बंध आले आहेत. पाहुण्यांच्या संख्येवर बंधन आली आहे. त्यात फेसबुकच्या मेटाव्हर्सच्या माध्यमातून आभासी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. ...
Facebook Antitrust Investigation: मेटावर गेले कित्येक दिवस से अँटीट्रस्टचा आरोप ठेवण्यात आला आहे. यात छोट्या कंपन्यांना बाजारात टिकून न देण्याचा आणि अमेरिकेतील सोशल मीडिया स्पेसवर कब्जा करण्याचा आरोप आहे. ...
Virtual embassy projects : Decentraland मध्ये एक कंपाऊंड बांधलं जात आहे. यात ऑनलाइन मेटाव्हर्सची सुविधा असणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी संगणक किंवा हेडसेटची आवश्यकता असेल. Decentraland मधील Virtual real estate ला 2.43 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलं ...
Year Ender 2021: Meta नं यावर्षी ट्रेंडमध्ये राहिलेल्या टॉपिक्सची यादी प्रसिद्ध केली आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांचा समावेश आहे. ...
पुढील ३ वर्षांच्या काळात भागीदारीतून १ कोटी विद्यार्थी आणि १० लाख शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० शी सुसंगत सर्वांगीण तंत्रज्ञान आणि डिजिटल नागरिकत्व यांचा वापर शक्य होणार ...