लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट गाला

मेट गाला

Met gala, Latest Marathi News

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.
Read More
Met Gala 2019 च्या रेड कार्पेटवर राजकन्येसारखी अवतरली दीपिका - Marathi News | Met Gala 2019 Deepika Padukone slays red carpet as a princess in pink | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2019 च्या रेड कार्पेटवर राजकन्येसारखी अवतरली दीपिका

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘ मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री ... ...

Met Gala 2019: प्रियंका चोप्राचा लूक पाहून कुणी म्हटले व्रिकम वेताळ, कुणी म्हटले भूतनी! - Marathi News | Met Gala 2019 Priyanka Chopra’s Look: Funny Desi Memes and Jokes Take Over the Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2019: प्रियंका चोप्राचा लूक पाहून कुणी म्हटले व्रिकम वेताळ, कुणी म्हटले भूतनी!

‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर दोघांनीही स्टनिंग अवतारात एन्ट्री घेतली. पण हे काय? प्रियंकाचा अवतार पाहून अनेकांना धक्का बसला. ...

Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!! - Marathi News | Deepika Padukone is a Disney princess in pink for Met Gala 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!!

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा. ...

Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!! - Marathi News | priyanka chopra look in met gala 2019 with husband nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झालेत. प्रियंका  पती निक जोनाससोबत ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली. ...