शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेला प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका मनोरुग्णाचा रविवार २० मे रोजी मृत्यू झाला. १६ दिवसांत मनोरुग्णालयाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या संचालकांनी याबाबत सविस् ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पाठोपाठ चार रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या रुग्णालाही फुफ्फुसाचा संसर्ग झाल्य ...
नव्या एक्स्टेंडेड ठाणे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या पसिराचे काम करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार येथे ११९ कोटींची कामे केली जाणार आहेत. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय मनोरुग्ण मालती पाठक यांची गळा दाबून झालेल्या हत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी तब्बल दीड वर्षांच्या तपासानंतर मंगळवारी आरोपीविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु या घटनेच्या २० दिवसांपूर्व ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय मनोरुग्ण मालती पाठक यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी दीड वर्षानंतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये संबंधित महिला वॉर्डात ड्युटीवर तैनात असलेल्या दोन मह ...
दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) केवळ १० ...
सकाळचा नाश्ता करीत असतानाच अचानक मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयात घडली. हा रुग्ण गेल्या सात वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. ...