लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला समितीने प्रादेशिक मनोरुग्णालयाला अचानक भेट दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परंतु या अचानक भेटीतही रुग्णांच्या सोर्इंसाठी राबविणारे विविध उपक्रम, कार्यक्रम व खेळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, रुग ...
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या २७ दिवसांमध्ये आठ मनोरुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याने खळबळ उडाली आहे. १५ मे रोजी मनोरुग्णालयातील एका २१ वर्षीय गतिमंद, क्षयरोगाने ग्रस्त तरुणीचा मृत्यू मेयो रुग्णालय ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ३२ लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे रुग्ण पळून जाण्याच्या घटनेला काही प्रमाणात प्रतिबंध बसण्याची ...
मनोरुग्णालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या ३६ सफाई कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून कमी करण्यात आले. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. याची दखल घेत पश्चिम नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर परत घे ...
भिंत ओलांडून मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटना प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी नव्या नाहीत. परंतु नियोजन करून बाईक चोरून पळून जाण्याची पहिलीच घटना मंगळवारी उघडकीस आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. हे रुग्ण खरंच मनोरुग्ण होते काय, याबाबत शंकाही उपस्थित केली ज ...
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांचे मृत्युसत्र सुरूच आहे. गुरुवारी २४ मे रोजी आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. २१ दिवसांत सहा मनोरुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सहाही मृत्यू हे मेडिकलमध्येच उपचारादरम ...