लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Navratri 2022 Special How to Become Brave : स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल करण्याखेरीज दुसरा पर्यायच नाही अशी जाणीव होते तेव्हा धैर्य निर्माण होतं. ...
Navratri 2022 How to Cope up With Fear : धोका जाणवला की भीती जाणवू लागते. परंतु, नसलेल्या धोक्यालाही धोका मानून विनाकारण भीती वाटून घेणं हे टाळता येण्याजोगं आहे. ...
Navratri 2022 How to live with the Hope in Darkness: कृतीची जोड नसलेली आशा बिनकामाची असते. नुसत्याच फोल आशेवर राहून प्रत्यक्ष कृती न करता बसून रहाणं म्हणजे “असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी” ...
Shani Sadesati: योग शास्त्र हे अध्यात्माचे द्वार आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आयुष्यातील सर्वात कठीण काळ, साडेसातीचा; तोही योगाभ्यासाने सुकर होतो! ...