लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

ऑफीसमध्ये कायम कॉन्फीडन्ट दिसायचं तर लक्षात ठेवा 4 गोष्टी...तुमचंही पडेल इम्प्रेशन - Marathi News | 4 Body Language Tips To Look Confident : To always look confident in the office, remember 4 things...you will also make an impression | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफीसमध्ये कायम कॉन्फीडन्ट दिसायचं तर लक्षात ठेवा 4 गोष्टी...तुमचंही पडेल इम्प्रेशन

4 Body Language Tips To Look Confident : आत्मविश्वास मिळवण्यासाठी करायला हव्यात अशा ४ सोप्या गोष्टी कोणत्या ते पाहूया... ...

Mental Illness: भारतातील १४% लाेकांना मानसिक आजार, उपचार टाळतात - Marathi News | 14% of people with mental illness avoid treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील १४% लाेकांना मानसिक आजार, उपचार टाळतात

Mental Illness: अमेरिकेसारखा विकसित देश असो वा भारतासारखा विकसनशील देश, तिथे मानसिक व्याधींनी त्रस्त असलेल्यांची लक्षणीय संख्या आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी १४ टक्के लोक कोणत्या कोणत्या मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. ...

दिवसभरातील १० मिनिटं स्वतःसाठी द्या आणि आयुष्य नव्याने बदलताना बघा! - Marathi News | Give yourself 10 minutes a day and watch your life change! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवसभरातील १० मिनिटं स्वतःसाठी द्या आणि आयुष्य नव्याने बदलताना बघा!

स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःमध्ये रोज थोडी प्रगती करा, बदल आपोआप जगाला दिसू लागतील! ...

खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला - Marathi News | How to release stress? How to reduce anxiety? Alia Bhat, Kareena Kapoor's fitness trainer's special advice for mental health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

Box Breathing For Reducing Mental Stress: कोणत्याही गोष्टीचा खूपच ताण येत असेल, एन्झायटी वाढत असेल तर हा एक सोपा श्वसनाचा व्यायाम करून बघा. मन शांत होण्यास मदत होईल.  ...

दिवाळीत गोडाधोडाचं खाणं, जागरण यामुळे आळस आलाय? ३ उपाय, व्हा फ्रेश, घालवा फेस्टिवल फटिग.. - Marathi News | How To Feel Fresh After Diwali Festival : Have you become lazy due to eating sweets and waking up in Diwali? 3 solutions, be fresh, spend the festival fatigue.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गोडाधोडाचं खाणं, जागरण यामुळे आळस आलाय? ३ उपाय, व्हा फ्रेश, घालवा फेस्टिवल फटिग..

How To Feel Fresh After Diwali Festival : फटीग घालवून नव्या जोमाने कामाला लागायचं तर काय करायला हवं यासाठीचे काही सोपे पर्याय पाहूया.. ...

दिवाळीच्या सुट्टीत व्हा फ्रेश, नव्या जोमाने कामाला लागायचं तर करा फक्त ३ गोष्टी... - Marathi News | How to Make Yourself Fresh In Diwali Vacation : Be fresh during Diwali vacation, just do 3 things if you want to start work with new vigor... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या सुट्टीत व्हा फ्रेश, नव्या जोमाने कामाला लागायचं तर करा फक्त ३ गोष्टी...

How to Make Yourself Fresh In Diwali Vacation : सणवार झाल्यावर जेव्हा आपण नेहमीच्या रुटिनमध्ये येतो, तेव्हा आपल्याला शरीरात या दगदगीचा ताण जाणवायला लागतो. ...

कोण गं तू ? असा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला तर काय उत्तर द्याल? ओळखता स्वतःला.. - Marathi News | Know Yourself Personality Development : Who are you? If you ever ask yourself this question, what will you answer? Know yourself.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण गं तू ? असा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला तर काय उत्तर द्याल? ओळखता स्वतःला..

Know Yourself Personality Development : आपलं शरीर बदलणार नाही. त्याचप्रमाणे, निरनिराळ्या भूमिका वेगवेगळ्या वेळी निभावल्या तरी आपलं स्वरुप बदलणार नाही. ...

दिवाळीच्या निमित्ताने लावूया सकारात्मकतेचा कंदिल, ३ गोष्टी करुन तर पाहा, तुम्हालाही वाटेल पॉझिटीव्ह - Marathi News | How to Stay Positive in Diwali Festival : Let's light the lantern of positivity on the occasion of Diwali, if you do 3 things, you will also feel positive. Sucheta Kadethankar dt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या निमित्ताने लावूया सकारात्मकतेचा कंदिल, ३ गोष्टी करुन तर पाहा, तुम्हालाही वाटेल पॉझिटीव्ह

How to Stay Positive in Diwali Festival : इतर कोणत्याही सणांमधून मिळणार नाही इतकी सकारात्मकता आपल्याला दिवाळीच्या या सणामधून मिळते. ...