Health Care: मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे कारणं अनेक प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाने अकाली वृद्धत्त्व येतं. केस पिकणे, शरीर थकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या ...