Memes, Latest Marathi News
Delhi Election Results 2020 Memes : 'आप'चं पुन्हा दिल्लीत सरकार बसणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत. ...
व्हॅलेंटाईन वीकला दणक्यात सुरूवात झाली. आधी रोज डे, नंतर चॉकलेट डे आणि आज कपल्सनी टेडी डे साजरा केला. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार टॅक्समधून वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. ...
Budget 2020 Comedy Jokes : देशावर असलेलं मंदीचं सावट हे या अर्थसंकल्पासमोरील महत्त्वाचं आव्हान असणार आहे. इनकम टॅक्समध्ये काही बदल होतात का? ...
तरूणाई जर सर्वात जास्त कोणत्या महिन्याची वाट बघत असतील तर तो महिना आहे फेब्रुवारी. तुम्ही म्हणाल का? तर असं काय करता राव? ...
Mumbai Winter Meme : राज्यातील किमान वा कमाल तापमानात गुरुवारी घसरण सुरू झाली असून, आता रात्रीच नव्हे, तर दिवसाही गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक प्रभाव आहे. ...
अहमदनगर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी नियमांवर बोट ठेवत पाचही अर्ज बाद केले. ...
Memes On Maharashtra's Situation : देवेंद्र सरकार पडले आणि सोशल मीडियावर वायरल झाला युजवेंद्र... ...