Budget 2020 Memes : बजेट पूर्ण होण्याआधीच लोकांची रडारड सुरू, तर काही म्हणतात मैं हूं बजेट गुरू, मैं हूं बजेट गुरू....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:31 AM2020-02-01T11:31:13+5:302020-02-01T11:31:20+5:30

Budget 2020 Comedy Jokes : देशावर असलेलं मंदीचं सावट हे या अर्थसंकल्पासमोरील महत्त्वाचं आव्हान असणार आहे. इनकम टॅक्समध्ये काही बदल होतात का?

Budget 2020 Memes : People sharing comedy memes before budget trending on social media | Budget 2020 Memes : बजेट पूर्ण होण्याआधीच लोकांची रडारड सुरू, तर काही म्हणतात मैं हूं बजेट गुरू, मैं हूं बजेट गुरू....

Budget 2020 Memes : बजेट पूर्ण होण्याआधीच लोकांची रडारड सुरू, तर काही म्हणतात मैं हूं बजेट गुरू, मैं हूं बजेट गुरू....

googlenewsNext

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. देशावर असलेलं मंदीचं सावट हे या अर्थसंकल्पासमोरील महत्त्वाचं आव्हान असणार आहे. इनकम टॅक्समध्ये काही बदल होतात का? याकडे मध्यमवर्गीयांचे लक्ष लागलं आहे. ग्रामीण, कृषी क्षेत्रासाठी मोदी सरकार कोणत्या नवीन योजना आणणार का? हे पाहणं गरजेचे आहे. अशात सोशल मीडियात आधीच काही मीम्स व्हायरल झाले आहेत.

 

Read in English

Web Title: Budget 2020 Memes : People sharing comedy memes before budget trending on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.