Antim Trailer : ‘मुळशी पॅटर्न’या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. मात्र याच चित्रपटाचा हिंदी रिमेकच्या ट्रेलरने चाहत्यांची निराशा केलेली दिसतेय. सोशल मीडियावरचे मीम्स पाहून तुम्हीही हेच म्हणाल. ...
ट्विटरवर #jiodown ट्रेंड करत होता. अनेकांनी नेटवर्क डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावरून संतापही व्यक्त केला. तर, काहींनी मिम्स बनवत डाऊनचा आनंदही लुटला ...
मराठी मालिकांना अनेकादा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. त्यावर अनेक मीम्स व्हायरल होतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा रंगत आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी ३ ची. दररोज बिग बॉसच्या घरात नवनवीन घडामोडी घडत असतात. नवे वाद रंगत असतात. बिग बॉस ...
‘Bigg Boss Marathi 3’ची इतकी चर्चा म्हटल्यावर सोशल मीडियावरची सुपीक डोकी शांत कशी राहायची? सोशल मीडियावर बिग बॉस मराठी 3 वरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. ...
Sumit Patil : 'या व्हिडीओमध्ये फक्त माझा लोगो आणि आवाज असल्यामुळे तो नेमका कोणी केलाय हे स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे बऱ्याच जणांनी माझा लोगो हटवून तो व्हायरल केला.' ...
सोशल मीडियात नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात मिम्सचा पाऊस एकदा सुरू झाला की त्याचा नुसता पूर येतो. असाच मराठी म्हणींच्या हटके मिम्सचा पूर सध्या सोशल मीडियात आला आहे. पाहुयात नेटिझन्सची 'आयडिया'ची कल्पना... ...
Sumit Patil: आजही या क्षेत्राकडे म्हणावं तसं गांभीर्याने पाहिलं जातं नाही. बहुतेकवेळा मीम्स करणं हा कॉलेजच्या मुलांचा छंद आहे किंवा टाइमपास म्हणून मीम्स केले जातात असंच म्हटलं जातं. ...