दुर्गराज रायगडावरील महत्वाचे व पवित्र ठिकाण म्हणजे राजसदर. समतेचं, ममतेचं आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचं हे ठिकाण म्हणजे भारतवर्षाचे अक्षय उर्जास्थान. ...
‘लोकमत’ला समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत. ...