मृत्यूशी झगडणाऱ्या मुलांना तपासायला गावात डॉक्टर नाही. पोषण आहाराचे वाटप नाही. अंगणवाडी केंद्र उघडत नाही.एक तक्रार केंद्र आहे, ते कायम बंदच असते! उद्घाटनापुरती बस येऊन गेली, ती पुन्हा कधी गावात फिरकलीच नाही.. मेळघाटातले हे गाव ‘आदर्श’ बनवण्यासाठी खु ...
मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे. ...
अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ...
जिल्ह्यातील निवृत्त अभियंत्यांनी एकत्र येत मेळघाटातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला आहे. या कामामध्ये त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना समावून घेतले. यवतमाळकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे हजारो कपडे यवतमाळातून थेट मेळघाटात पोहचले आहेत ...