मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत कुपोषणाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकारच्या कुपोषण निर्मूलनाबाबतच्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. ...
मेळघाटातील आदिवासींचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा. सुविधांअभावी त्यांना पुन्हा जंगलात यायला नको. या भागातील विविध समस्या तात्काळ समन्वयातून मार्गी लावा, असे निर्देश नागपूर येथील आढावा बैठकीत आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...
मेळघाट भागातील कोरकू लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गलगंड दिसून येतो.या वर्षी पहिल्यांदाच येथील शल्यक्रियेचे थेटप्रक्षेपण उपग्रहाच्यामदतीने लंडन येथील संत मेरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. ...
मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे. ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घ ...