शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मीरा जोशी

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.

Read more

फिल्मी : OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण