लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicines, Latest Marathi News

coronavirus: भारतात पाच ठिकाणी होणार ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची अंतिम मानवी चाचणी - Marathi News | coronavirus: The final human test of the coronavirus vaccine from Oxford will take place at five locations in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: भारतात पाच ठिकाणी होणार ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची अंतिम मानवी चाचणी

ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेल्या या लसीची तिसऱ्या आणिन शेवटच्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी भारतातील पाच ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News researchers identify 21 existing drugs block corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे ...

गरिबांना मोफत औषधे द्यावी - Marathi News | Give free medicine to the poor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरिबांना मोफत औषधे द्यावी

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत शहरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ...

coronavirus: कोरोनावरील औषधाचा शोध लावून केली कमाल, हे तीन शास्त्रज्ञ रातोरात झाले मालामाल - Marathi News | coronavirus: Corona's drug discovery & 3 professors became the owners of 15-15 crores overnight | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनावरील औषधाचा शोध लावून केली कमाल, हे तीन शास्त्रज्ञ रातोरात झाले मालामाल

सध्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधावर सुरू असलेल्या संशोधनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. जगभरातील शेकडो संशोधनन संस्था आणि डॉक्टर सध्या कोरोनावरील औषध शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. ...

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं - Marathi News | CoronaVirus Marathi News nurse who distributes free supplies people of village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स - Marathi News | CoronaVirus: Oxford corona vaccine derived from chimpanzee virus; 'This' is a specialty, 'this' has side effects | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

coronavirus: अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस - Marathi News | coronavirus: US gets coronavirus vaccine, buys 100 million doses | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेला कोरोनाविरोधातील औषध मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेला कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस मिळाल्याचा दावा एएफपी या वृत्तसंस्थेने केला आहे. ...

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार? - Marathi News | CoronaVirus know about human trials of indian corona virus vaccine where stand | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?