नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन या गोळ्यांची विक्री दोन कोटींहून अधिक झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आणि औषधांची विक्री ...
Nagpur News लाेकमतने म्युकरमायकाेसिस औषधाच्या उपलब्धतेबाबत डाॅक्टर, यंत्रणा आणि केमिस्टशी चर्चा केली. मात्र या औषधाच्या पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महापालिका व अन्न व औषधी विभागातच एकमत नसल्याचे दिसून येत आहे. ...
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या इनमास लॅबच्या वैज्ञानिकांनी डाक्टर रेड्डी लॅब्सच्या सोबतीने हे औषध तयार केले आहे. ...
Coronavirus in India : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. ...