औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू होती. ...
झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून गर्भनिरोधक साहित्य व औषधे उपलब्ध करून दिली जातात. परंतु लाभार्थ्यापर्यंत ते पोहचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्य ...
श्वान चावल्यानंतर ‘रॅबीज’ची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘अॅण्टी रॅबीज’ लस महत्त्वाची ठरते. परंतु मनपाच्या पाच दवाखान्यातच ही लस उपलब्ध असायची. यातच मेयो व मेडिकलमध्ये केवळ दारिद्र्यरेषेखालील रुग्णांनाच ही लस नि:शुल्क दिली जाते. ...
प्रतिबंधित असलेले ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) चेकोस्लाविया विमानतळावर नाट्यमयरीत्या अटक केली. बेलानीच्या अटकेमुळे नागपूरच नव्हे तर या ...
मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देता ...
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत ...