ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
काही औषधी विक्रेते दुकानातून दारूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर गणेशपेठ येथील एका मेडिकल स्टोअर्सवर धाड टाकून हा दारूविक्रीचा अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला. ...
भारतीय कायद्यानुसार औषधाचे कोणतेही पेटंट नसून त्याच्या निर्मिती प्रक्रियेचे पेटंट दिले जाते. त्यामुळे या कायदेशीर तरतुदीनुसार भारतीय कंपन्या जगातल्या अनेक आजारांवरील औषधे कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ शकतात. याच कारणामुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आपल्या ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य केंद्रासाठी औषधांचे पॅकेज देण्यात आले. सरपंच सीमा शिंंदे यांच्या संकल्पनेतून ही औषधे देण्यात आली. ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मदतीसाठी ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीव ...
अमेरिकेला सर्वाधिक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा भारत करणार आहे. यापूर्वी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी हाटवली नाही, तर अमेरिका कारवाईसंदर्भात विचार करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ...